Breaking

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

'मराठवाडा मुक्ती लढा' विशेषांकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशननांदेड AJ 24 Taas News Maharashtra


'मराठवाडा मुक्ती लढा' विशेषांकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन


नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त कुलगुरू डॉ उध्दव भोसले यांच्या हस्ते सा. स्वतंत्र मराठवाडा वृत्तपत्राच्या 'मराठवाडा मुक्ती लढा' विशेषांकाचे प्रकाशन आज गुरूवारी करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले की, या विशेषांकामुळे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे.
यावेळी डॉ रवी सरोदे यांच्यासह संपादन प्रेमानंद जोंधळे, उपसंपादक सुभाष कोल्हे हरसदकर, राम आनकाडे, प्रा. नितीन दारमोड, दत्ता यवले आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा