Breaking

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी स्वप्नील भरगंडे यांची नियुक्ती *


शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या  जिल्हाध्यक्ष पदी स्वप्नील भरगंडे यांची नियुक्ती 



*सलगरा प्रतिनिधी प्रतिक भोसले उस्मानाबाद*

शिवस्मारक युवा संघर्ष समितीचे  सोशल मीडिया विभागाचे प्रदेश अध्यक्ष अक्षय राघवाणी व प्रदेश उपाध्यक्ष महेश बामणकर यांच्यासह वरिष्ठांनी स्वप्नील भरगंडे यांची जिद्द आणि काम करण्याची कार्यतत्परता या गोष्टींची दखल घेऊन स्वप्नील भरगंडे यांच्या मार्फत संघटनेची शक्ती आणखी वाढावी अशी अपेक्षा ठेऊन  महाराष्ट्र राज्याच्या सोशल मीडिया आणि माहिती तंत्रज्ञान विभागात धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

नियुक्ती पत्रात सांगितल्याप्राणे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांच्या विचारांच्या आशीर्वादा बरोबरच ते आमचे दैवत - प्रेरणास्थान आहेत म्हणून त्या अनुषंगाने  संघटनेचे नियम व अटी पाळून कार्य करण्याचा प्रयत्न करेन असे ते म्हणाले. 

त्यांच्या या निवडीचे सोशल मीडिया विभागाचे प्रदेश 
अध्यक्ष अक्षय राघवाणी, प्रदेश उपाध्यक्ष महेश बामणकर, प्रमोद पाटील, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक प्रतिक भोसले आदींनी स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा