Breaking

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

*संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष पदी सतिश धुमाळ यांची निवड *AJ 24 Taas News Maharashtra*

*संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष पदी सतिश धुमाळ यांची निवड*



*संभाजी ब्रिगेडची भगतसिंग चौक नांदेड येथे बैठक संपन्न...*

*नांदेड प्रतिनिधी/बालाजी सिरसाट* 
*AJ 24 Taas News Maharashtra*

आज दि.13     रोजी सकाळी   भगतसिंग चौक नांदेड येथे संभाजी ब्रिगेडची बैठक लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती बैठकीत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे हरसदकर, यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष पदी सतीश पाटील- धुमाळ यांची निवड करण्यात आली. व अनेक कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेड मध्य जाहीर प्रवेश केला....
सर्वांचे मनस्वी पाटील यांनी अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे कैलास पाटील वैद्य, दत्ता येवले, निखिल वैद्य,गजानन धुमाळ,भागवत धुमाळ,मारोती धुमाळ,अतीश धुमाळ आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.संभाजी ब्रिगेड मागील 30 वर्षांपासून सामाजिक कामे करत आलेली आहे.आता संभाजी ब्रिगेड पुर्ण ताकदीने राजकारणात उतरून सर्व निवडणूका लढवणार आहे असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी सांगितले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा