Breaking

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सलगर यांचेहस्ते राजकुमार पाटलांचा सत्कार AJ 24 Tass News Maharashtra*

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सलगर यांचेहस्ते राजकुमार पाटलांचा सत्कार      

  इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
*AJ 24 Tass News Maharashtra*
-------------------------------------------------------------------
  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणाताई सलगर यांनी नुकतीच माढा तालुक्यातील  अकोले खुर्द या गावाला सदिच्छा भेट दिली. 

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पदी मा. राजकुमार पाटील यांची नियुक्ती झाले बदल अकोले ग्रामस्थांतर्फे सक्षणाताई  सलगर यांच्या शुभहस्ते सोशल डीस्टींगशनचे पालन करुन भव्य सत्कार करण्यात अाला.
              या प्रसंगी श्री. नागनाथ हांडे, श्री. सतीश मासुळे, श्री. नागनाथ घाडगे, कु. संयोगिता पाटील, श्री. नानासाहेब पाटील , दिलीप पाटील व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा