Breaking

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्षपदी कृष्णा मोरे तर दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रदीगुबरे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे हरसदकर यांनी केली घोषणा..AJ 24 Tass News



संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्षपदी कृष्णा मोरे तर दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रदीप गुबरे...
जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे हरसदकर यांनी केली घोषणा...
नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
AJ 24 Tass News 
-----------------------------------------------------------------------
आज दि.6-9-2020 रोजी यशवंतराव चव्हाण मराठा विद्यार्थी वसतिगृह नांदेड येथे घेण्यात आलेल्या संभाजी ब्रिगेड नांदेड उत्तर जिल्हा शहर पदाच्या विविध निवडी जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्या...
संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष पदी कृष्णा मोरे तर दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष पदी प्रदीप गुबरे,संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष पदी राम आनकाडे हदगाव तालुकाध्यक्षपदी किरण वानखेडे,शहर उपाध्यक्षपदी दशरथ डरंगे जिल्हासह-सचिव पदी कैलास पवळे,जिल्हा प्रचारकपदी प्रविण जाधव यांची निवड करण्यात आली....
 सर्वांचे मनस्वी अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या
यावेळी संभाजी ब्रिगेड नांदेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे हरसदकर,कैलास वैद्य,कमलेश पाटील सूरज आलेगावकर ज्ञानेश्वर शिंदे,दत्ता येवले,गिरीधर जोगदंड,सुदर्शन कदम,अंकुश कोल्हे, गोविंद कौशल्ये,हणमंत कोल्हे,संजय जाधव,विजय गोरख,दत्ता कदम यांच्या सह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा