*लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी श्री अमोल सगट यांची निवड*
*AJ 24 Taas News Maharashtra
तुळजापूर प्रतिनिधी/ रूपेश डोलारे, उस्मानाबाद
तुळजापूर दि.18 गेल्या दोन वर्षांमध्ये तुळजापूर तालुक्यात विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडविल्या असुन आणी विविध सामाज कार्याची दखल घेवुन तुळजापूर तालुकाध्यक्ष पदावरून जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र मप्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे ,माझी सभापती शिवाजी भाऊ गायकवाड, जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख याच्या हास्ते नियुक्ती पत्र देवुन सत्कार करण्यात आला, निवड बद्द्ल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा