*दलित युवक आंदोलन या वैचारिक परिवर्तन वादीसंघटनेच्या इंदापूर तालुका -अध्यक्ष -अविनाश मोहिते*
******************************
*AJ 24 Taas News Maharashtra*
*रेडा ता इंदापूर प्रतिनिधी*
रेडा दि. 3 दलित युवक आंदोलन या वैचारिक परिवर्तन वादी संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी रुई गावचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश मोहिते यांची नुकतीच निवड करण्यात आली.
या निवडीचे पत्र पुणे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड यांनी नियुक्ती केल्याचे पत्र देऊन मोहिते यांचे अभिनंदन केले. व पुढील सामाजिक कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या ,
यावेळी अविनाश मोहिते यांनी संघटनेचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट करीन असे आपल्या निवडीमध्ये सांगितले यावेळी इंदापूर तालुक्यातील दलित युवक आंदोलन च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अतिशय सार्थ निवड झाली असल्याचे यावेळी मनोगत व्यक्त केले खरोखरच मोहिते हे समाजाच्या प्रश्नावर अतीशय तळमळीने काम करणारे आशा प्रकारे इंदापूर तालुक्यातून त्यांचे सर्व थरातून अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा