आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भगवंत पवार यांचा सत्कार.
*AJ 24 Taas News Maharashtra
कन्हेरगांव दि. प्रतिनिधी
अजित दादा पवार वडशिवणे या प्रशालेचा माजी विद्यार्थी भगवंत गणेश पवार याने बारावी नंतरच्या नेट परीक्षा मध्ये 720 पैकी 645 गुण मिळाल्याबद्दल आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भगवंत पवार याला त्याच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी आ.शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक वामनराव उबाळे, दादासाहेब कोल्हे, गणेश पवार, वडशिवणे चे माजी सरपंच रत्नाकर कदम,कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे ,वि. का. सेवा सोसायटीचे चेअरमन नागेश मोरे ,सोसायटी सचिव देविदास डोके ,सदस्य रामलिंग खोचरे, आप्पासाहेब डोके , मुख्याध्यापक लोंढे, सागर पवार, बाळासाहेब पाटील ,नागेश माने , अण्णासाहेब मोरे ,रावसाहेब डोके उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा