*कृषी विधायक बिला राज्यशासनाने स्थगिती दिल्यामुळे त्या बिलाची होळी*
*AJ 24 Taas News Maharashtra
तुळजापूर प्रतिनिधी/ रूपेश डोलारे उस्मानाबाद
प्रदेश सरचिटणीस मा.आ.सुजितसिंह ठाकूर साहेब व मा.आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालुक्या अध्यक्ष संतोष दादा बोबडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा विधेयक 2020 या विधेयकाला महाराष्ट्र सरकारने स्थगिती आदेश दिलेला आहे. त्या स्थगिती आदेशाची होळी बुधवार दिनांक 7 रोजी तहसील कार्यालय समोर करण्यात आली यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य अविनाश कोळी अॅड.अनिल काळे,मीनाताई सोमाजी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे,नागेश नाईक,दीपक आलूरे,सुहास साळुंके,वसंत वडगावे, गुलचंद व्यवहारे,नारायण नन्नवरे,सुशांत भूमकर,साहेबराव घुगे,प्रभाकर मुळे,शिवाजी बोधले,बाळासाहेब शामराज,संजय खुरुद,सागर कदम,दिनेश बागल,राम चोपदार,प्रसाद पानपुडे, उमेश गवते,हणमंत पाटील,खंडू पावले,भीमाशंकर माळी, गिरीश देवळाळकर, विश्वजीत पाटील,रूपाली घाडगे व शेतकरी बांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा