*राष्ट्रीय भोई समाज मच्छिमार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी संदीप भोई*
टेंभुर्णी /प्रतिनिधी---Aj 24Taas News Maharashtra
टेंभुर्णी( प्रतिनिधी) राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल मच्छिमार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी भीमनगर येथील संदीप मरीबा भोई यांची नुकतीच निवड झाले आहे
राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हनुमंत मल्लाव यांनी सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय नगरे यांच्या अध्यक्षतेखाली भिमानगर येथील संदीप मरीबा भोई राहणार भिमानगर तालुका माढा यांना संघटनेची बळकटी करण्यासाठी व समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल मच्छीमार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र दिले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा