Breaking

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

*टेभुर्णी येथील जय भवानी माता मंदिर नवरात्र महोत्सवात राहणार बंदच-अध्यक्ष सोपान ढगे**


*टेभुर्णी  येथील जय भवानी माता मंदिर नवरात्र महोत्सवात राहणार बंदच-अध्यक्ष सोपान ढगे*

*टेंभुर्णी /प्रतिनिधी*
माढा तालुक्यातील टेभुर्णी  येथील जय भवानी माता मंदिर नवरात्र महोत्सवात राहणार बंदच राहणार आसुन शनिवार दि.१७ रोजी मंदिरा मध्ये विधीवत पुजा करुन ट्रस्टचे आध्यक्ष सोपान ढगे व उपाध्यक्ष वसंत ढगे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पुजारी संदिप मोकाशी उपस्थित होते
जय भवानी माता मंदिरात 
नवरात्रोत्सवातील सर्व  धार्मिक विधी मात्र परंपरे प्रमाणे होणारआसुन, 
कोरोना च्या पाश्र्वभूमीर राज्य सरकारने मार्गदर्शक सुचना दिलेल्या असुन या कालावधीत धार्मिक व प्रार्थना स्थळे बंदच राहणार आहेत, 
आगामी काळात जय भवानी माता मंदिरात नवरात्र उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने भाविकांच्याविणा साजरा करण्यात येणार आहे, नवरात्र उत्सवा दरम्यान टेभुर्णी व परिस्थितील  भाविकांना मंदिरात  प्रवेश दिला जाणार नाही, 
अशी माहिती जय भवानी माता मंदिर ट्रस्ट आध्यक्ष सोपान ढगे व ग्रामपंचायत टेभुर्णी  यांनी दिली आहे, 
कोरोना या साथीच्या आजाराचे वाढता प्रादुर्भाव पाहता टेभुर्णी व परिसरातील नागरिकांनी किंवा भाविकांना महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वा नुसार प्रवेश दिला जाणार नाही, 
नियमितपणे पुजा, अर्चा करण्यासाठी फक्त  पुजा-यांना प्रवेश दिला जाणार आसल्याचे ट्रस्ट च्या बैठकीत ठराले आहे या बैठकीला सोपान ढगे वसंत ढगे दत्तात्रय देवकर तुकाराम ढगे अनंता कुटे परमेश्वर खरात विलास सावंत संदिप मोकाशी उपस्थित होते   , 
कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी / भाविकांनी प्रशासनाला  मंदिर ट्रस्टला व पुजा-यांना सहकार्य करावे, कोणाचीही  ओळख सांगु नये, 
प्रशासनाने नेमलेल्या स्वयंसेवक / कर्मचारी / पोलीस यांच्याशी वाद न घालता सहकार्य करावे, 


सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत टेभुर्णी पोलिस ठाणे जय भवानी माता मंदिर ट्रस्ट व पुजारी यांच्यावतीने करण्यात येत  आहे,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा