Breaking

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

*माढा मतदार संघातील तत्काळ पंचनामे करावेत -आमदार बबनदादा शिंदे ***********"***********************


*माढा मतदार संघातील तत्काळ पंचनामे करावेत -आमदार बबनदादा शिंदे*

**********"**********************

*निमगाव( टे) प्रतिनिधी/एस.बी. शिंदे*


सोलापूर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे  अस्मानी संकाटाने तसेच झालेल्या अतिवृष्टीने माढा मतदार संघातील पंढरपूर,माळशिरस,माढा भागातील शेतकर्यांचे शेतीचे,पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान असेल तसेच भिमा नदीकाठावरील व सिना नदीकाठावरील गावे महापूराने बाधित होवून त्याठीकाणची घरांची झालेली पडझड,दगावलेली अथवा पूरामध्ये वाहून गेलेली असंख्य जनावरे असतील अशा सर्व नूकसानग्रस्त शेतकर्यांचे,गोरगरीबांचे ताबडतोब पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत मीळणेसाठी म्हणून सोलापूरचे पालकमंत्री मा.श्री.दत्तात्रय भरणे मामा,सोलापूरचे जिल्हाधिकारी मा.श्री मीलिंद शंभरकर साहेब यांचेकडे पंचनामे करून तातडीने मदत करणेची मागणी केली आहे.तसेच संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व बाधीत शेतकर्यांनी,नागरीकांनी पंचनामे करुन घ्यावेत काही अडचण आल्यास माझेशी फोनवर संपर्क साधावा.
आ.बबनराव शिंदे

माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान















***""""""

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा