Breaking

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

*महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण(आण्णा) लाड यांना निवडून आणण्यासाठी सांगोल्यात बैठक*





*महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण(आण्णा) लाड यांना निवडून आणण्यासाठी सांगोल्यात बैठक*


AJ 24 Taas News Maharashtra
सांगोला प्रतिनिधी
-सांगोला येथे पुणे विभाग पदवीधर/शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मा.अरुण(आण्णा) लाड व प्रा.जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस सांगोल्याचे जेष्ठ नेते मा.भाई गणपतराव देशमुख,जिल्ह्याचे पालकमंत्री मा.दत्ताञय भरणे मामा, सांगोल्याचे आमदार मा.शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष मा.दिपक आबा साळुंखे-पाटील, करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवत्ते मा.उमेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मा.संभाजीराजे शिंदे,काॅंग्रेस नेते मा.झपके सर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस,काॅंग्रेस, शिवसेनेचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व मतदार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा