Breaking

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

*शेतकरी संघटनेचे पहिल्या पसंतीचे मत संभाजी ब्रिगेडच्या मनोज गायकवाड यांना.**





*शेतकरी संघटनेचे पहिल्या पसंतीचे मत संभाजी ब्रिगेडच्या मनोज गायकवाड यांना.*



*पुणे पदवीधर मतदार संघात मनोजकुमार गायकवाड यांना वाढता प्रतिसाद"..*

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.रघुनाथदादा पाटील यांनी संभाजी ब्रिगेड चे अधिकृत उमेदवार मनोजकुमार गायकवाड यांना पाठींबा जाहीर  केला .भाई चंद्रशेखर पाटील यांच्या आग्रहाला मान देऊन आणि संभाजी ब्रिगेड शी असलेले ॠणानूबंध लक्षात घेऊन आ.रघुनाथदादा पाटील यांनी संभाजी ब्रिगेड च्या मनोजकुमार गायकवाड यांना प्रथम पसंतीचे मत जाहीर केले.यावेळी रुपेश पाटील संभाजी ब्रिगेड कोल्हापूर जिल्हाध्यक्ष यांनी अधिकृत पाठिंब्याचा स्विकार करून आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा