Breaking

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

उदगीर येथील लाँजवर खुले आम वेश्याव्यवसाय होत असल्याने नागरिकांतून तीव्र संतापाची लाट*





*उदगीर येथील लाँजवर खुले आम वेश्याव्यवसाय होत असल्याने नागरिकांतून तीव्र संतापाची लाट

*लातूर जिल्हा  प्रतिनिधी : . जीवन .भोसले*,

*लातूर* (उदगीर) उदगीर शहराचे नाव अनेक घटनाने सतत जनतेच्या मुखात असते. कधि अवैध वाहतुक,कधि लव जिहाद सारख्या घटनेसारखे प्रकरण घडत असल्याने प्रत्येकाच्या मुखात उदगीरचे नाव असतेच यात नविन भर पडली असून उदगीर शहरातील लॉज हॉटेलमध्ये काहि महिला शहरात बाहेरून येणाऱ्या पुरुषांना भुरळ घालून घेऊन जावून खूले आम देह विक्री करून वेश्या व्यवसाय करीत आहेत.या शहरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना अश्या लॉज मालका कडून महिन्याला मंथली मिळत असल्याचे समजते . त्यामुळे पोलीस कर्मचारी डोळेझाक करीत असल्याची चर्चा उदगीर शहरात सर्वसामान्य नागरिकांतून होत असून याबाबत नागरिकांतून तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून. अश्या घटनेतून शहरातील बऱ्याच चांगल्या घरच्या महिला बिघडू लागले असून काही मालक बाहेर असल्याचा फायदा घेत अश्या लॉजवर जावून आपल्या शरीराची भुक भागवून घेत आहेत.असी चर्चा चालू असून ताबडतोब या लॉजवर पोलिसांनी कारवाई करून अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा