Breaking

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

करमाळ्यात राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या निवडी संपन्न**



*करमाळ्यात राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या निवडी संपन्न*

*करमाळा तालुका प्रतिनिधी-अतुल वारे पाटील**
     राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड,प्रदेश उपाध्यक्ष पंडित अण्णा कांबळे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष प्रा.धंनजय साठे यांच्या मार्गदर्शनाने करमाळ्यात राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या निवडी संपन्न झाल्या.सदर निवडी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.यावेळी
रामदास मोरे(तालुका सरचिटणीस), सुरज सुरवसे(तालुका चिटणीस),गणेश पवार (तालुका कार्यकारिणी सदस्य),संजय मोरे (तालुका कार्यकारिणी सदस्य),सोहेल पठाण (तालुका कार्यकारिणी सदस्य)सुनिल वायदंडे (तालुका कार्यकारिणी सदस्य),सादिक शेख (तालुका कार्यकारिणी सदस्य),शरद सुकळे (शहर चिटणीस),समुद्र आरणे(शहर कार्यकारिणी सदस्य) यावेळी सामाजिक न्याय विभागाचे गणेश कांबळे(जिल्हा उपाध्यक्ष),शिवाजी जाधव(तालुकाध्यक्ष),  राजू पवार(तालुका सरचिटणीस),अविनाश वाघमारे(जिल्हा कार्यकारिणी सदस्य), ओंकार पलंगे(शहर अध्यक्ष),बाळा सुकळे   आनंद कांबळे(करमाळा शहर उपाध्यक्ष)आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा