*तुळजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय तसेच 124 भक्तनिवास कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट*
तुळजापूर येथील उप-जिल्हा रुग्णालय तसेच 124 भक्त निवास कोव्हिड केअर सेंटरमध्ये उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भेट देऊन रुग्णांच्या सोयीबद्दल विचारपूस केली, आणि संपूर्ण आढावा घेतला यावेळी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सोबत तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे, वैद्यकीय अधिकारी डॉ जाधव सर, आहार विभाग प्रमुख दिनेश सूर्यवंशी तथा इतर स्टाफ उपस्थित होता..
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा