Breaking

शनिवार, २७ मार्च, २०२१

लॉकडाऊन मुळे गेवराई बस्थानकात दोन दिवसापासून शुकशुकाट*



*लॉकडाऊन मुळे गेवराई बस्थानकात दोन दिवसापासून शुकशुकाट*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे

बीड जिल्ह्यात दहा दिवसासाठी शुक्रवारपासून लाॅकडाऊन सुरु झाले आहे.
त्यामुळे बीड जिल्ह्यातील एस.टी.बसेस बंद झाल्या आहेत.
यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे रुपायांचे नुकसान होऊ लागले असुन मागिल दोन दिवसापासून गेवराई बस्थानकात एकही प्रवाशी दिसून आला नाही.
अशातच धुलीवंदन सणानिमित्त अनेक प्रवाशांना बाहेर जाता येत नसल्याने ते सध्या अडकून पडले आहे.
आता प्रवाशांना प्रतिक्षा लागली ती लालपरी कधी सुरु होईल याची.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा