Breaking

बुधवार, २४ मार्च, २०२१

लहूजी चौक उस्मानाबाद लहूजी विद्रोही सेना रिक्षा यूनियन महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी मा शैलाताई अडागळे यांची निवड*.


*लहूजी चौक उस्मानाबाद लहूजी विद्रोही सेना रिक्षा यूनियन महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी मा शैलाताई अडागळे यांची निवड*.

 लहूजी विद्रोही सेनेच्या संस्थापक सचिव मातंग शेरणी ॲड मा पूजाताई देडे यांच्या शूभहस्ते लहूजी चौक उस्मानाबाद येथे लहूजी विद्रोही सेनेच्या १) रिक्षा यूनियन महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी- मा शैलाताई अडागळे तर २) रिक्षा यूनियन शहर अध्यक्ष पदी- मा यूवराज भाऊ चव्हाण यांची नियूक्ती करण्यात आली.. 
 शैलाताई अडागळे या उस्मानाबाद जिल्हयातील प्रथम महिला रिक्षा चालक ठरल्या असून,कोरोना काळात कोरोना या महामारीने पतीचे निधन झाल्यामूळे आपल्या रिक्षा चालक पतीची संपूर्ण जबाबदारी शैलाताईंवर येऊन ठेपली तरीही बिकट परिस्थितीला सामोरे जात संपूर्ण परिवाराची आपल्या दोन लहान मुलाबाळांची जबाबदारी आपल्या खांदयावर घेत स्त्री कर्तृत्व सिद्ध करत शैलाताई स्वत: रिक्षा चालक झाल्या अशा या कर्तृत्ववान स्त्री चा मातंग शेरणी ॲड मा पूजाताई देडे यांनी सन्मान केला व कौतूकाची थाप दिली व कोणत्याही परिस्थितीत पाठिशी खंबीर उभे राहण्याचे आश्वासन दिले*
 यावेळी *लहूजी विद्रोही सेनेचे शहराध्यक्ष मा प्रल्हाद भाऊ केंदळे, मा सोपान भाऊ उकांडे, मा अरूण भाऊ देडे , मा सूनिल भाऊ जगदाळे, मा मिनाक्षी ताई मगर,  मा संगीता ताई मगर आदि लहूजी विद्रोही सेना पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधवांची उपस्थिती होती.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा