*मराठा क्रांती ठोक मोर्चा यांच्या वतीने पोलीस स्टेशन तुळजापूर येथे पाणी जार वाटप*
तुळजापूर येथे प्रशांत अपराध यांच्या वतीने पोलीस स्टेशन तुळजापूर येथे उन्हाळ्यासाठी थंड पाण्याची सोय व्हावी या उद्देशातून संपूर्ण उन्हाळ्यासाठी पाण्याचे जार वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक सज्जनराव साळुंके व पोलीस निरीक्षक राठोड साहेब यांच्या हस्ते झाले यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक जीवनराजे इंगळे आबासाहेब कापसे प्रशांत अपराध अजय साळुंके महेश गवळी राम चोपदार प्रशांत इंगळे मंगेश घाडगे चिखलकर शरद जगदाळे महेश शिरसट मयूर कदम कुमार टोले अण्णासाहेब शिरसागर आदी मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा