*माढेश्वरी बँकेचे संचालक बबन नारायण वरपे यांचे अल्पशा आजाराने निधन*
निमगाव टे दि 10 AJ 24 Taas
माढा तालुक्यातील निमगाव टे येथील माढेश्वरी बँकेचे संचालक बबन नारायण वरपे वय 70 यांचे अल्पशा आजाराने निधन
ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे टेभुणी विभाग सिनियर बँक इन्पेकटर संतोष वरपे यांचे वडील होत त्यांचे पश्चात पत्नी एक मुलगा तिन विवाहित मुली सुन नातवडे असा मोठा परीवार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा