Breaking

शनिवार, २० मार्च, २०२१

गेवराई नगरपरिषद व विजवितरण कंपनीने सक्तीची वसुली थांबवावी - शेख खाजा मा.उपनगराध्यक्षबीड




गेवराई नगरपरिषद व विजवितरण कंपनीने सक्तीची वसुली थांबवावी - शेख खाजा मा.उपनगराध्यक्ष

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
=====================
गेवराई (प्रतिनिधी) कोरोना चा महासंकट महाराष्ट्रातुन आजुन संपलेला नाही.आर्थीक व्यावहाराने गोर गरीब जनता परेशान झालेले आहे.आश्या परस्थितीत गेवराई शहरात नगरपरिषद ने व विज वितरण कंपणी ग्राहकांकडून सक्तीची वसुली करतात थक बाकी भरली नाही तर विज वितरण कंपणीकडुन लाईट कट करुन मिटर काडुन नेतांना दिसुन येत आहे ? व गेवराई नगरपरिषद चे कर्मचारी थकबाकी साठी दारोदारी चकरा मारत आहे व विज वितरण कंपणी सक्तीची वसुली करत आहे.गेवराई शहरातील नगर परिषद ने व विज वितरण कंपनी ने सक्तीची वसुली थांबवावे आसे माजी उपनगराध्यक्ष शेख खाजा मामु यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगितले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की 
बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागु करुन नियमावली लावलेली आहे.२२ मार्च २०२० पासुन सुरु झालेला कोरोना विषाणु चा हाहाकार आजुनही संपलेला नाही.मागील वर्ष पुर्ण पणे लाॅकडावुन मुळे गोर गरीब जनतेची आर्थीक व्यावहाराने कंबर मोडली आहे.लाॅकडावुन मध्ये हातावर कामकरणारे गरीब जनते आयुष्यात पहिल्यांदाच आश्या परस्थितीचा सामना केला आहे.आजुन ही कोरोना चा महासंकट महाराष्ट्रातून संपलेला नाही.त्यावर गेवराई शहरात नगरपरिषद कडुन व विज वितरण कंपनी कडुन सक्तीची वसुली केली जात आहे.कोणतीही मोहलत नदेता विज वितरण कंपनी कडुन थकबाकी भरली नाही तर लाईट कट करुन मिटर नेतात दिसुन येत आहे ?आर्थीक दृष्ट्या लक्षात घेवुन गरीबां सोबत आसा आन्याय नकरता गेवराई नगरपरिषद ने व विज वितरण कंपनीने शहरात वसुली पथक थांबवावे आसे माजी उपनगराध्यक्ष शेख खाजा मामु यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा