**भिमशक्ती सामाजिक संघटना नवीन* शाखेचे **उद्घाटन रेडा*येथे करण्यात आले*
प्रतिनिधी रेडा शशिकांत सोनटक्के
संस्थापक अध्यक्ष मा .ना चंद्रकांत हंडोरे साहेब माजी
मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली, व युवराज मामा पोळ अध्यक्ष भिमशक्ती सामाजिक संघटना इंदापूर तालुका, *रेडा गावात भिमशक्ती सामाजिक सामाजिक संघटनेचा शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम काल दिनांक 07/03/2021 रोजी सायंकाळी पार पडला. यावेळी *लहान मुले व वयस्कर वृद्धांना मास्क वाटप व रेडा गावातील लोकांना वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्ष वाटप करण्यात आले. व युवराज मामा पोळ यांनी रेडा गावात वृक्षारोपण करण्यात केले. यावेळीसम्राट भैय्या पोळ , भिमशक्ती संघटना इंदापूर तालुका उपाध्यक्ष विजय नाना साळुंके, ॲड.बारवकर साहेब, सोमनाथ भोसले, राहुल बोबडे (अध्यक्ष), पांडूबाबा मोहिते( उपाध्यक्ष ),प्रथमेश भोसले (उपाध्यक्ष ),सोमनाथ मोरे( सचिव), दादा जाधव, प्रेम बनसोडे, तानाजी मोहिते, देविदास मोहिते, कैलास सोनटक्के, रोहित बनसोडे, रोहित भोसले, ॲड.राहुल बनसोडे, रेडा गावातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा