*शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याजयंतीनिमित्त व माॅस्क वाटप करण्यात आले*
टेंभुर्णी प्रतिनिधी..
भारतरत्न,महाविद्वान,महानायक, अर्थशास्त्री,महान इतिहासकार, संविधान निर्माता,क्रांतिसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधिसत्व,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन १३०व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व माॅक्स वाटप करताना अकोले गावचे सरपंच सतिश आबा सुर्वे,उपसरपंच बशीर भैय्या मुलाणी,शिवस्वराज्य युवा संघटनेचे माढा तालुकार्याध्याक्ष सागर ढवळे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत थोरात,ग्रामपंचायत सदस्य राजेश पवार,ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गायकवाड,ग्रामसेवक भाऊसाहेब धोत्रे,बालाजी गायकवाड,अभिजीत पवार,कविराज तुपसुंदर,अरविंद गायकवाड, सुजित गायकवाड, विकी गायकवाड, महेंद्र गायकवाड, सागर दरगुडे, धनाजी गायकवाड,तुकाराम पवार,ऋषिकेश पवार,शहाजी पवार,राम पवार,पोपट पवार, पृथ्वीराज गायकवाड,दत्ता सावंत, रणजित ढवळे,अक्षय ढवळे,महादेव ढवळे, आण्णा ढवळे, इत्यादी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा