Breaking

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 
 जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


 परभणी जिल्हा प्रतिनिधी/राजकुमार मुंडे


थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा  फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
   यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजूषा मुथा ,उपजिल्हाधिकारी अरुण जर्हाड, महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर ,लक्ष्मण पिचारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा