*महाराष्र्ट सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत विधुत दाहिनी खरेदी करणे ,जिल्हाधिकारी यांच्याकडे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांची मागणी*
सद्य परस्थिती ला तुळजापूर तालुक्यातील कोरानोचा वाढता प्रादुर्भाव पहाता तालुका,शहरातील मृत कोरानो पेशंटची अंत्यसंस्कार (विधी) हा नगर परिषद तुळजापूर मार्फत होत आहे. त्या अनुशंगाने नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी वरील विधुत दाहीनी ची मागनी नगरोत्थान निधी अंतर्गत देण्यात यावी बाबत आज जिल्हाधिकारी साहेबांना पत्रा द्वारे विधुत दाहीनी खरेदी करण्या बाबत मागणी केलेली आहे या मध्ये विधुत दाहीणी या दोन असुन त्याची अंदाजीत किंमत ही 20 (वीस) लाख रुपये आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा