Breaking

शुक्रवार, २१ मे, २०२१

तुळजापूर येथील पुजारी बांधवांना लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देणे, व पुजारी व्यवसाय ठप्प असल्यामुळे प्रत्येकी 10,000 अनुदान देणे या मागणीसाठी नगरपरिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन*


*तुळजापूर येथील पुजारी बांधवांना लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देणे, व पुजारी व्यवसाय ठप्प असल्यामुळे प्रत्येकी 10,000 अनुदान देणे या मागणीसाठी नगरपरिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन*
********************************

 तुळजापूर येथील पुजारी वर्गासाठी व त्यांच्याशी निगडीत कुटुंबासाठी लसीकरणाकरीता 20,000 स्वतंत्र डोस उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच सदर डोस वैधकीय अधिक्षक,उपजिल्हा रुग्नालय  तुळजापूर व नगरपरिषद तुळजापूर यांच्या मार्फत संबंधीत पुजारी कुटुंबियांना डोस देण्यात यावे.           2] कोरानो संक्रमणामुळे तुळजापूर येथील पुजारी वर्ग व त्यांच्याशी निगडीत कुटुंबाची होणारी आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येकी 10,000 इतके अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात यावी. सबब वरील नियोजण हे श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान मार्फत केल्यास पुजारी वर्गासाठी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परस्थितीत सामोरे जाणे सुलभ होणार आहे. असे निवेदन नगराध्यक्ष तथा श्री तुळजाभवानी मंदीर संस्था ट्रस्टी सदस्य श्री सचिन रोचकरी यांनी निवेदना दवारे दिले आहे.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा