*धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात पेशंट व नातेवाईकांना होप फाउंडेशनच्या वतीने जेवणाची सोय*
धाराशिव येथिल शासकिय रुग्णालयात कोव्हिड पेशंट व नातेवाईकांना होप फाउंडेशनच्या वतिने जेवनाची सोय केली जात आहे.या अन्नदानाच्या उपक्रमात होप फांउडेशनचे सदस्य अनेक वेळा जेवनाचा डब्बा देण्यासाठी थेट कोव्हीड सेंटर मधे जातात.समाजासाठी काही तरी करण्याची मानसिकता असलेली ही तरुनाई सुधा कोव्हिड पासुन सुरक्षित राहिली पाहिजेत.या दृष्टिने होप फाउंडेशनच्या सदस्यांना राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या वतिने पिपीई किट व मास्कचे वाटप करण्यात आले व इतर काहिही अडचण आल्यास ती मदत करण्याचे सर्व टिमला कळवले आहे.या वेळि होप फाउंडेशनच्या मनिषा वाघमारे,सुजीत साठे,विशाल पाटिल,प्रसाद मुंडे,उज्वल भिंगारे,रणजित महाडीक,स्वप्निल पवार तसेच युवा मोर्चाचे सहकारी Adv कुलदिपसिंह भोसले,देवकन्या गाडे,स्वप्निल नाईकवाडी,खंडु राउत आदी उपस्थित होते..
युवा मोर्चा सदैव सोबत
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा