*लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कै, सोमनाथ भाऊ कांबळे यांना फुलवाडी येथे कृष्णाबाबा गायकवाड मित्र परिवारातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली*
मातंगह्रदयसम्राट, ढाण्या वाघ कै. सोमनाथ भाऊ कांबळे यांना फुलवाडी, ता. तुळजापूर येथे कृष्णाबाबा गायकवाड मित्र परिवारातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली,यावेळी कै. सोमनाथ भाऊंनी सामाजिक कार्याची सुरूवात ज्या संघटनेतर्फे केली होती त्या मानवी हक्क अभियान समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार गायकवाड, फुलवाडी ग्रा. पं. सदस्य कृष्णाबाबा गायकवाड, लहुजी शक्ती सेना फुलवाडी अध्यक्ष मल्लिनाथ हजारे,लहुजी शक्ती सेना फुलवाडी कोषाध्यक्ष राम भिसे, पोलीस पाटलाचे प्रतिनिधी अमोल हांडगे, ग्रा. पं. सदस्य गुरूराज हांडगे तसेच कार्यकर्ते नागनाथ ऊर्फ दादा गायकवाड, नितिन गायकवाड, लखन भालेराव, शांतीर हजारे, सुमीत गायकवाड उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा