Breaking

शनिवार, २९ मे, २०२१

*कुर्ड ग्रामस्थाच्या वतीने प्रभाकर भैय्या देशमुख व सचिन जगताप यांचे सत्कार संपन्न*



*कुर्ड ग्रामस्थाच्या वतीने प्रभाकर भैय्या देशमुख व सचिन जगताप यांचे सत्कार संपन्न*

*उजनी धरणातील 5 tmc पाणी बेकायदेशिररित्या इंदापुर तालुक्याला देण्याचा मंजुर केले होते या विरोधामध्ये भिमानगर येथे उजनी धरणाच्या गेट वरती   
*जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,प्रहारचे दत्ताभाऊ व्यवहारे,सुहास पाटील विठ्ठल मस्के* यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 18 दिवसापासुन सुरु होते याची दखल घेऊन शासनाने तो आदेश अंदोलनकर्त्याना अंदोलनस्थळी लेखी पञ देउन अंदोलन मागे घेतले या ऐतिहासिक घटनेची नोंद घेऊन *कुर्डू ग्रामस्थांच्या वतीने प्रभाकर देशमुख, सचिन जगताप* यांचे सत्कार करताना कुर्डू गांवचे *संरपच संतोष जगताप संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव सुहास दादा टोणपे तालुकाध्यक्ष बालाजी जगताप,ता.उपाध्यक्ष सचिन पराडे पाटील,कुर्डू विभाग प्रमुख श्रीकांत गायकवाड, नवनाथ गायकवाड,श्रीकांत जगताप,विजय ठेंगल,नितीन जगताप, बाळासाहेब भोसले,नारायण गायकवाड-मा.संरपच रांझणी अंकुश माहाडिक, धवल पाटील,सचिन गायकवाड , बाळासाहेब जगताप,नेताजी दळवी,संभाजी गाडे,ई*....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा