पत्रकार सरंक्षण समितीच्या गंगाखेड तालुका सचिवपदी अनिल साळवे तालुका कोषाअध्यक्ष पदी देवराव जंगले यांची निवड.
गंगाखेड प्रतिनिधी [राजकुमार मुंडे
] ..पत्रकार सरंक्षण समिती गंगाखेड तालुका कार्यकारणी आज दि.3 जुन रोजी पत्रकार सरंक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे सर व परभणी जिल्हाअध्य अहमद अन्नसारी यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड येथिल पत्रकार सरंक्षण समितीचे गंगाखेड तालुका अध्यक्ष राजकुमार मुंडे व गंगाखेड पत्रकार सरंक्षण समितीचे उपअध्यक्ष शफिक तंबोली यांच्या हस्ते अनिल साळवे यांची पत्रकार सरंक्षण समिती गंगाखेड सचिव पदी तर देवराव जंगले यांची गंगाखेड तालुका कोषाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच यावेळी त्यांना निवडपत्र देण्यात आले आहे या निवडीने सर्व स्तरावरून शुभेच्छा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा