Breaking

रविवार, ६ जून, २०२१

तुळजापूर खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन*


तुळजापूर खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन*
हिंदवी स्वराज्य संस्थापक,अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 347 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त तुळजापूर खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन 
श्री मोहन जाधव(रेशन दुकानदार),
श्री.शिवाजी गायकवाड(माजी संचालक समर्थ ना. पतसंस्था)यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गणेश नन्नवरे,शरद जगदाळे,विशाल क्षीरसागर,सोनु लोले, रंगनाथ भोजने, संकेत कुंभार, अभिजित लोले,खडूं भोजने,सुरज लोले, संकेत भोजने, गणेश म्हेत्रे, गणेश लोले, आदित्य काळे, अमर भोजने मनोज खारे,शरद म्हेत्रे,सोनु खारे उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा