*मा. आदित्य जी ठाकरे* *साहेब* *यांच्या वाढदिसानिमित्त* *युवासेनेचे* *साडी वाटप.
प्रतिनिधी रेडा
शशिकांत सोनटक्के
*युवासेना माळशिरस तालुका* *प्रमुख गणेश दादा इंगळे* *यांच्या वतीने युवासेना प्रमुख तथा* *पर्यावरण मंत्री* *आदित्यसाहेब ठाकरे यांचा* *वाढदिवस साजरा करण्यात आला
*यावेळी शिवसेना नेत्या* *सौ रश्मीताई बागल,* *महिला उपजिल्हाप्रमुख आशाताई* *टोणपे, मिनाक्षीताई* *जगदाळे, यशश्री पाटील , समाजसेवक अतुलजी* *खुपसे,युवासेना* *उपजिल्हाप्रमुख विक्रम सोनु* *पराडे पाटील, युवा सेना अकलूज* *शहर प्रमुख शेखर* *खिलारे किरण भांगे* *अमोल जगदाळे दत्ता भाऊ* *साळुंखे आबा मस्के बंडू काका* *ताटे बाळासाहेब जाधव* *बाळासाहेब पाटील* *उत्तम ताटे सतीश काकडे सागर* *इंगळे बबन पराडे नरा* *इंगळे कल्याण इंगळे सुभाष* *पराडे अर्जुन लावंड* *रामा इंगळे अप्पा ताटे आदी* *शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.*
*हिंदूहृदयसम्राट* *बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा* *मंत्री आदित्य साहेब* *ठाकरे पुढे घेऊन जात असताना* *८०% समाजकारण व २०% राजकारण या* *शिकवणीनुसार* *काम करत* *आहेत याच गोष्टींचा आदर्श घेऊन पोस्टर* *बॅनरबाजीला व इतर खर्चाला* *बगल देत माळशिरस* *तालुका युवासेनेच्या* *वतीने गरजू* *महिलांना साडी वाटप,* *शिवसेनेच्या नेत्या रश्मीताई बागल यांच्या हस्ते करण्यात* *आले.यावेळी असंख्य गरीब महिला उपस्थित होत्या साडी वाटप चा कार्यक्रम पार* *पाडण्यासाठी प्रशांत पराडे ओम पराडे बबलू इंगळे दयानंद इंगळे बाला पराडे समाधान पराडे आदी नी परिश्रम घेतले*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा