Breaking

शनिवार, २६ जून, २०२१

तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणाच्या कामाची, नगराध्यक्ष सचिन भैया रोचकरी यांनी केली पाहणी.


तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणाच्या कामाची, नगराध्यक्ष सचिन भैया रोचकरी यांनी केली पाहणी.
तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक सुशोभिकरणाच्या होत असलेल्या कामाची पहाणी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,नगर परिषद मुख्याधिकारी लोकरे साहेब ,अभियंता श्री चव्हाण साहेब आदींनी केली तसेच सदरील  कामाची पहाणी करुन संबंधीत ठेकेदारस कामा बाबत,गुणवत्ते बाबत सुचना दिल्या.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा