Breaking

मंगळवार, २२ जून, २०२१

*तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथे तालुका समन्वयक रोहिणी घोडके यांचा लक्ष्मी दूध डेआरी तर्फे सत्कार समारंभ संपन्न*



*तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथे तालुका समन्वयक रोहिणी घोडके यांचा लक्ष्मी दूध डेआरी तर्फे सत्कार समारंभ संपन्न*

तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथील लक्ष्मी दूध डेअरी केंद्रामध्ये डेरी चालक कल्पना कदम यांच्या हस्ते तालुका समन्वयक रोहिणी घोडके यांचा गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार  करण्यात आला, दूध डेअरी संदर्भात मार्गदर्शन तसेच वेळोवेळी मदत केल्या कारणाने त्यांचा हा सत्कार करण्यात आला असे डेअरी चालक कल्पना कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा