Breaking

मंगळवार, २२ जून, २०२१

बाबासाहेब जानराव जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद यांचा वाढदिवस वृक्षरोपन करून साजरा*



*बाबासाहेब जानराव जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद यांचा वाढदिवस वृक्षरोपन करून साजरा*
 वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद चे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव यांनी त्यांचा  वाढदिवस वरवंटी ता. उस्मानाबाद येथील जि . प . शाळेतील प्रांगणात 10 झाडे लावून वृक्षरोपन करून साजरा केला . या शाळे चे मुख्याध्याप नितिन चंदनशिवे व त्यांच्या पत्नी अस्मीता चंदनशिव  यांचे नुकतेच करोणा मुळे निधन झाले . त्यांनी त्यांच्या शाळेवर वृक्षारोपन करावे अशी इच्छा बाबासाहेब जानराव यांचे कडे कांही दिवसा पूर्वी केली होती . त्यांच्या स्मरणार्थ आशा पद्धतीने वाढ दिवस साजरा केला .

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा