*रमेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णा भाऊ साठे महामंडळातील अधिकारी वर्गाचा करण्यात आला सत्कार*
उस्मानाबाद / प्रतिनिधी - प्रतिक भोसले
माजी आमदार अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेशजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद येथील अण्णा भाऊ साठे महामंडळातील अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. यावेळी महामंडळाचे कसबे साहेब, इंद्रजित सुरवसे व सुनील पेठे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा