Breaking

गुरुवार, १० जून, २०२१

पिपळनेर प्रा.आरोग्य केद्रास प्रिसिजन उदयोग समुहाकडुन आँक्सीजन काँस्सेन्टेटर प्रदान*


*पिपळनेर प्रा.आरोग्य केद्रास प्रिसिजन उदयोग समुहाकडुन आँक्सीजन काँस्सेन्टेटर प्रदान*

*निमगाव टें प्रतिनिधी /एस बी शिंदे*

निमगाव टे दि 10 माढा तालुक्यातील पिपळनेर प्राथमिक आरोग्य केद्रास सोलापूर येथील प्रिसिजन उद्योग समुहाकडुन सुमारे एक लाख तीस   हजार रुपये चे आँक्सीजन काँस्सेन्टेटर मशीन  प्राथमिक शिक्षकाचे प्रयत्नानेने भेट देण्यात आले
पिपळनेर आरोग्य केद्राच्या कक्षेतील 17 गावातील सुमारे 42 हजार नागरिकांना याचा वेळोवेळी उपयोग होणार आहे
प्रिसिजन उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकीचे भावणेतुन कोरोना काळात गरीब रुग्णांना वेळेवर आँक्सीजन बेड मिळत नाहीत यासाठी ग्रामीण भागातील या आरोग्य केद्रास हि भेट दिली आहे असे कंपनी चे माधव देशपांडे यांनी सांगितले
या वेळी माजी जि.प.सदस्य संजय डांगे पं स सदस्य। सतीश पाटील सरपंच अभिमान लोंढे  प्रा.आ.केद्राचे वैद्यकीय अधिकारी डाँ समर्थ कांबळे डाँक्टर अपेक्षा भोसले कु.उ.बा.समितीचे सदस्य बिभीषण डांगे हनुमान जाधव प्रशांत लोंढे पिपळनेर केद्राचे केद्रप्रमुख भाऊराव शिदे शिक्षक समितीचे जेष्ट नेते राजन सांवत शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष कैलास काशिद तानाजी ढवळे दत्तात्रय शिदे बिभीषण पाटील शिवाजी पाटील नवनाथ बोडके धनाजी ढवळे रामहरी येळे आरोग्य केद्राचे प्रयोगशाळा  तंत्रज्ञ पाटलोजी चव्हाण व आरोग्य केद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते
सुत्रसंचालन व अभार शिवाजी पाटील यांनी मानले

--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा