Breaking

रविवार, २७ जून, २०२१

तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी*


*तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी*
आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी राजर्षी शाहू महाराजांची जयंती राजर्षी शाहू महाराज यांच्या फोटोला पुष्पहार घालून वंचित बहुजन आघाडी तर्फे जयंती साजरी करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद दादा रोकडे. जीवन कदम सुरेश चौधरी. बाळासाहेब राऊत नरेंद्र रोकडे अभिजीत पाटील विशाल कदम आदी उपस्थित कार्यकर्ते होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा