Breaking

सोमवार, २६ जुलै, २०२१

वंचित बहुजन महीला आघाडी उस्मानाबाद चा स्तुत्य उपकृम लावली 25 झाडे आणि ते 100 % जगवण्याचा केला पण*


*वंचित बहुजन महीला आघाडी उस्मानाबाद चा स्तुत्य उपकृम लावली 25 झाडे आणि ते 100 % जगवण्याचा केला पण*

       उस्मानाबाद  दिनांक 25/07/2021 रोजी धाराशिव विपश्यना केंद्र गावसूद येथील जागेवर वंचित बहुजन महिला आघाडी उस्मानाबादच्या  वतिने व महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुजाता बनसोडे व अनुराधा लोखंडे तसेच जिल्हा कोषाध्यक्षा रुक्मीनी ताई  बनसोडे यांच्या पुढाकाराने सामाजीक भान व राष्ट्रीय कर्तव्य समजून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात येऊन 25 झाडे स्वतः श्रमदान करत खड्डे खोदून  लावण्यात  आली . यावेळी विपश्यना सेंटर चे ट्रस्टी दिनकर सरवदे , बाबासाहेब जानराव तसेच साधक मधूकर सावंत , सुमेधा सावंत , मा. आशोकजी सावंत सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी (बाल कल्याण ) हे उपस्थित होते . यावेळी प्रज्ञा बोंदर, नंदा माने, स्वाती बनसोडे, सुकेशिनी बनसोडे, ॲड. अंतरा बनसोडे, लक्ष्मण शिंदे,उमेश साठे आदी सर्वांच्या हस्ते झाडे लावण्यात आली.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा