Breaking

सोमवार, २६ जुलै, २०२१

तुळजापूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक काशीद साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला.*



*तुळजापूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक काशीद साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला.*
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुळजापूर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा काशीद साहेब यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना. वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे, जीवन कदम, सुरेश चौधरी, सुरेश मस्के, नरेंद्र रोकडे, अभिजीत पाटील,  कमलेश कदम, रवि साखरे, लखन थोरात.साहिल रोकडे, आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा