Breaking

गुरुवार, २२ जुलै, २०२१

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी अनिल आरणे यांची निवड*



*राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या  तालुका उपाध्यक्षपदी अनिल आरणे यांची निवड*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
        राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या करमाळा तालुका उपाध्यक्षपदी सरपडोह येथील अनिल आरणे यांची निवड  करण्यात आली.
     करमाळा शासकीय विश्रामगृह येथे सदरची निवड राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ.मा.जयदेव गायकवाड , उपाध्यक्ष पंडितआण्णा कांबळे तसेच जिल्हाध्यक्ष प्रा.धनंजय साठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.निवडीचे पत्र राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे,कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील,राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे,राष्ट्रवादी पक्षाचे करमाळा शहराध्यक्ष शिवराज जगताप,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सोमनाथ लोहार,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अध्यक्ष ओंकार बेनके,विजय घुमरे,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे, शहराध्यक्ष ओंकार पलंगे,संतोष महाराज आरणे, दत्ता मोरे, अंकुश पवार,अंकुश खरात, सुनिल आरणे, प्रकाश पवार,अजय मोरे,भगवान ढावरे,भीमा मोरे , दादा क्षिरसागर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा