*मल्लिनाथ चंद्रमप्पा कारभारी यांचे निधन*
उस्मानाबाद - उमरगा तालुक्यातील मुरुम येथील पत्रकार राजेंद्र कारभारी यांचे वडील मल्लिनाथ चंद्रमप्पा कारभारी (75) यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, चंद्रशेखर मुदकन्ना, माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे यासह गावातील नागरीक, नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा