Breaking

बुधवार, २१ जुलै, २०२१

भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी पिंटू भोसले यांची निवड.



भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी पिंटू भोसले यांची निवड.
भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी पिंटू भोसले यांची निवड.

अकलुजमधील भोजराज तात्या माने यांच्या आॅफिस मध्ये  भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी पिंटु भोसले यांची निवड करण्यात आली .तर बी.जे.पी. तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा यांचे हस्ते बी. जे. पी. दिव्यांग सेलचे जिल्हा अध्यक्ष रविराज नागणे यांनी  भोजराज तात्या माने यांचे हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी अमोल भाऊ बोडके पाटील, संग्राम देशमुख, पपु कदम,
इत्यादी समवेत पिंटू भोसले यांना जिल्हा कार्याध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

माळशिरस प्रतिनिधी वैष्णवी थोरात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा