Breaking

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याच्या नवीन आँफीस, नवीन शेड च्या उदघाटन कार्यक्रम साठी - - रेल्वे राज्य मंत्री मा रावसाहेब दानवे*. *कारखान्याच्या शिष्टमंडळास दिले आश्वासन*



*कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याच्या नवीन आँफीस, नवीन शेड च्या उदघाटन कार्यक्रम साठी - - रेल्वे राज्य मंत्री मा रावसाहेब दानवे*

*कारखान्याच्या शिष्टमंडळास दिले आश्वासन*

 * कुर्डूवाडी रेल्वे कारखान्यात नवीन एल एच बी बोगी 510 कोटी प्रकल्प मंजूर करावा 
  सध्या कुर्डूवाडी रेल्वे कारखान्या मधे वँगन चे पी ओ एच चे  काम होत आहे परंतु मध्य रेल्वे बडनेरा [ अमरावती ] येथे वँगन  पी ओ एच चा नवीन कारखाना सुरू होत असल्यामुळे कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला एल एच बी बोगी चे काम कायम स्वरूपात मिळाले तर कुर्डूवाडी शहराचा व लगतच्या  ग्रामीण भागचा विकास होईल .
  गेली 20 वर्ष कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला कायम स्वरूपाचे काम मिळाले पाहिजे अशी मागणी मा रेल्वे मंत्री यांच्या कडे शिष्टमंडळाले केली .
 *  सध्या सर्वाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे चिंकहिल आर पी एफ ट्रेनिंग सेंटर हे नाशीक येथे हलविण्यात आले .
  परंतु चिंकहिल आर पी एफ ट्रेनिंग सेंटर येथे स्पेशल अर्म ट्रेनिंग सेंटर सुरू  करण्यासाठी रेल्वे बोर्डानी दिलेली परवानगी त्याचे कय झाले अशी माहिती रेल्वे मंत्री दानवे साहेबांनी विचारले आपण मला चिंकहिल आर पी एफ ट्रेनिंग सेंटर विषयाची संपूर्ण माहितीची फाईल तयार करुन द्या व उद्या ती फाईल घेऊन भेटायला या 
  मिंटीग मधे आर पी एफ ट्रेनिंग सेंटर चिंकहिल हून नाशिकला जागा भरपूर असल्यामुळे हलवण्यात आले त्या वेळी शिष्टमंडळानी मा मंत्री दानवे साहेब यांना असे सांगितले की नाशिक येथे केवळ 39 एकर जागा आहे या उलट चिंकहिल येथे जवळजवळ 140 एकर जागा आहे .चिंकहिल येथे स्वतःच्या मालकी चे फाईरिंग रेंज आहे असे असताना देखील हे ट्रेनिंग सेंटर हालविण्यात आले .
 परंतु रेल्वे बोर्डानी मंजूर केलेल्या स्पेशल अर्म ट्रेनिंग सेंटरचे काय झाले .
 या सर्व विषयावर सविस्तर चर्चा झाली .
 मा रेल्वे मंत्री यांना मा सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले साहेब व प. पु .श्री रामानंद  सरस्वती महाराज यांचे निवेदन देण्यात आले .
 या वेळी रेल्वे कारखान्याचे शिष्टमंडळ अध्यक्ष महेंद्र जगताप , चंद्रकांत वाघमारे आर पी आय [ आठवले] सोलापूर जिल्हाचे नेते , सतीश जगताप . रेल्वे कारखाना हे उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा