Breaking

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

तुळजापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दिनेश आण्णा क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून कै, धन्यकुमार क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ ८ सिमेंट बाकडे बसवून देण्यात आले*



*तुळजापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते  दिनेश आण्णा क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून कै, धन्यकुमार क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ ८ सिमेंट बाकडे बसवून देण्यात आले*


राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते मा.दिनेशआण्णा क्षिरसागर यांच्या सकल्पनेतुन मा.कै.धन्यकुमार काका क्षिरसागर यांच्या स्मरणार्थ
प्रभाग क्र 2 विश्वास नगर उस्मानाबाद रोड तुळजापुर येथे 8 सिंमेट बाकडे बसऊन  देन्यात आले त्यावेळी श्री राजाभाऊ काका शिंदे, श्री प्रवीण काका नाडापुडे,श्री दिपक आण्णा महामुनी,श्री हणमंत मामा दरेकर,श्री पाटील सर,श्री अभिजित भोसले सर,अजय भैय्या भोसले, संदीप भैय्या भोसले, अजय कांबळे, आनंद औटी, अतुल सोमवंशी, यश कदम, सारंग क्षिरसागर,विशाल कुलकर्णी, रवी कदम,अक्षय राक्षे, सुजित तोडकरी, अमीर बागवान,आदेश इनामदार, रोहित दरेकर,संकेत घोगरे,अजित तोडकरी, प्रसाद दरेकर,अमित आप्पा मोरे व सर्व मित्र परिवार उपस्थित होते
.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा