*तुळजापूर तालुक्यातील गुजनूर येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त १०१, वृक्षारोपण करण्यात आले.*
जगविख्यात सत्यशोधक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हा महादेव (महाराज) मोरे,मौजे गुजनुर तालुका तुळजापूर येथे पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन महिलांच्या सहकार्याने १०१ झाडे वृक्षारोपण करत नैसर्गिक व आनोखी जयंती साजरी केली, यावेळी माजी सरपंच अण्णाप्पा मुलगे, ग्रामसेवक पी,पी ,कुंभार ,ग्रामपंचायत सदस्य सौ सरस्वती महादेव मोरे, उपसरपंच सुनिता साळुंके, अंगणवाडी शिक्षिका ललाबाई साळुंके, लताबाई मोरे, कानोपात्रा मोरे, सुशीला मोरे, गिताबाई मोरे ,शिपाई श्रीकांत स्वामी, गणेश मोरे प्रेम मोरे, अनील मोरे, मनिष वाघमारे, राहुल वाघमारे, मनोहर मोरे, नामदेव मोरे ,गोविंद मोरे ,पांडुरंग वाघमारे, अनिल साळुंखे ,आदी मान्यवर ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा