Breaking

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

जमाल काझी यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड

 


टेंभुर्णी प्रतिनीधी

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा च्या माढा तालुकाध्यक्षपदी चव्हाणवाडी टे ता माढा येथील जमाल काझी यांची निवड करण्यात आली.त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र भाजपाचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या हस्ते देण्यात आले.




यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे भाजपा जिल्हा सचिव अमरसिंह शेंडे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष इंदलकर,भाजप माढा तालुका संघटक सरचिटणीस जयसिंग ढवळे,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे  तालुका उपाध्यक्ष विजय कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी विकास धोत्रे ,माजी भाजपा तालुका सरचिटणीस राहुल चव्हाण ओबीसी मोर्चा टेंभुर्णी शहर अध्यक्ष सतीश लोंढे,हनुमंत इंदलकर, बंडू शेठ केचे,गोवर्धन नेवसे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा