*तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे मत्स्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ,शिवाजी जेटीथोर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभारी प्राचार्य डॉ,अनिल शित्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला*
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मत्स्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल शित्रे सर उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव सर, कनिष्ठ महाविद्यालय उपप्रचार्य प्रा. रमेश नन्नवरे सर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा चे सिनेट सदस्य प्रा.संभाजी भोसले सर,प्रा. जी. व्ही. पाटील सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या वेळी प्रा.डॉ. व्ही. आर.राठोड सर,प्रा. डॉ. मंदार गायकवाड सर,प्रा. ए. जी. माने सर, प्रा. रामलिंग थोरात सर, प्रा. सत्यवान मुसळे सर, प्रा. गुलाब सय्यद सर ,प्रा.अमर भरगंडे सर यांची उपस्थिती होती.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा