*तुळजापूर येथे लसीकरण महाआभियानात रेकाँर्ड ब्रेक 526 नागरीकांना लसीकरण*
तुळजापूर येथे जि. प .कन्या प्रशाला लसिकरन केंद्रावर आज लसिकरन महाआभियान आयोजीत करण्यात आले होते . या लसिकरन केंद्रावर जिल्ह्यात रेकाँर्ड ब्रेक *526* नागरीकांना लसिकरन करण्यात आले लसिकरन मोहीम शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचण्या साठी युवा नेते इंद्रजित साळुंके यांच्या वतीने शहरात घरो घरी जाऊन लसिकरणाचा दूसरा सर्व्हे करण्यात आला व प्रत्येक नागरीकांला 22 सप्टेंबरच्या लसिकरनाचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते .तसेच प्रभागात ध्वनीक्षेपका द्वारे लसिकरणाची माहिती देण्यात आल्यामुळे १००℅ नागरीकां पर्यंत लसिकरनाची माहिती कळाल्या मुळे जिल्ह्यातील एका दिवसात सर्वात आधिक रेकाँर्ड ब्रेक *526* नागरीकांनी लसिकरना मध्ये सहभाग घेऊन रेकाँर्ड ब्रेक लसिकरन केले .या वेळी युवा नेते इंद्रजित साळुंके , बाळासाहेब भोसले , प्रसाद पानपुडे , शिवाजी बोधले , शांताराम पेंदे यांनी लसिकरन मोहीम यशस्वी करण्या साठी परीश्रम घेतले .
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा